ऋषी सुनक यांच्या आयुष्याशी संबंधित 6 मोठ्या गोष्टी

12 मे 1980 रोजी ब्रिटनमध्ये जन्म. मोठे झाल्यावर ऋषी सुनक यांना स्टार वॉर्सचे 'जेडी' व्हायचे होते

शाळेची फी भरण्यासाठी विंचेस्टरमध्ये वेटर म्हणून काम केले

त्यांनी संसदेत गीतेवर हात ठेवून शपथ घेतली

अर्थमंत्री असताना ऋषींनी गांधी आणि कमळाची फुले असलेली नाणी जारी केली होती

पत्नी अक्षता मूर्ती ऋषींपेक्षा श्रीमंत आहे. अक्षता ही इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांची मुलगी आहे

ऋषीचे आजी-आजोबा पंजाबचे होते. ऋषीचे पालक 1960 च्या दशकात केनियामधून स्थलांतरित झाले

Surya Grahan 2023 April मध्ये सूर्यग्रहण कधी आहे?

Follow Us on :-