नुकताच मेक्सिकोच्या संसदेत एका एलियनचा मृतदेह सादर करण्यात आला. यामागील कारण जाणून घेऊया-

Webdunia

मेक्सिकन संसदेत दोन एलियनचे मृतदेह प्रदर्शित करण्यात आले.

Webdunia

या दोन्ही एलियनचे मृतदेह 1000 वर्षांहून अधिक जुने असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Webdunia

आता या दाव्यामुळे एलियन्सच्या अस्तित्वाबाबत जगात नवीन वाद सुरू झाला आहे.

Webdunia

पेरूमधील कुज्को येथून एलियन्सचे हे मृतदेह सापडले असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

Webdunia

मेक्सिकोच्या संसदेत अधिकृत कार्यक्रमादरम्यान, शास्त्रज्ञांनी दोन कथित एलियनचे मृतदेह जगासमोर सादर केले.

Webdunia

या दोन्ही एलियनच्या हातात तीन बोटे आणि डोके लांब होते.

Webdunia

मेक्सिकन संसदेत एलियन्सचे मृतदेह सादर करण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Webdunia

स्वस्त आयफोनसह, दुबई आणि बँकॉकची Trip Free!

Follow Us on :-