IPL 2023 चे 8 सर्वोत्तम शतकवीर

IPL 2023 मध्ये आतापर्यंत शानदार शतके झळकली आहेत.

Webdunia

विराट कोहलीने या मोसमात सलग 2 शतके झळकावली आहेत.

Webdunia

RCBविरुद्धच्या याच सामन्यात हेनरिक क्लासेनने 51 चेंडूत 104 धावा केल्या होत्या.

Webdunia

RRचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने 31 एप्रिल रोजी एमआयविरुद्ध 124 धावा केल्या.

Webdunia

सूर्यकुमार यादवने 12 मे रोजी GTविरुद्ध 49 चेंडूत 103 धावा केल्या.

Webdunia

गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलने या मोसमात आपल्या कारकिर्दीतील पहिली 2 आयपीएल शतके झळकावली.

Webdunia

केकेआरच्या व्यंकटेश अय्यरने 16 एप्रिल रोजी मुंबईविरुद्ध 51 चेंडूत 104 धावा केल्या होत्या.

Webdunia

पंजाबचा खेळाडू प्रभसिमरन सिंगने 13 मे रोजी DCविरुद्ध 65 चेंडूत 103 धावा केल्या होत्या.

Webdunia

SRH खेळाडू हॅरी ब्रूकने 14 एप्रिल रोजी RCB विरुद्ध 55 चेंडूत 104 धावा केल्या होत्या.

Webdunia

Redmi A2 series : Xiaomi चे एंट्री-लेव्हल स्मार्टफोन 9,000 रुपयांपेक्षा कमी

Follow Us on :-