30000 पेक्षा कमी किमतीचे 10 स्मार्टफोन, परफॉर्मन्स,केमेऱ्याच्या बाबतीत एका पेक्षा एक

भारतातील 30,000 च्या किमतीचे TOP ब्रँड्सचे सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन तुमच्यासाठी कोणता फोन सर्वोत्तम असेल हे ठरवणे तुम्हाला सोपे होईल

Realme 11 Pro 5G 3 स्टोरेज व्हेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे

29,999 किंमतीचा Samsung Galaxy F54 हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.

28,999 रुपयांच्या किमतीचे OnePlus Nord 2T मध्ये 3 वर्षांसाठी Android OS अपडेट्स मिळतील

iQOO Neo 7 हा एक उत्तम पर्याय असू शकतो iQOO Neo 7 Pro 5G देखील लवकरच लॉन्च होणार आहे.

200MP high resolution कॅमेरासह येत आहे Redmi Note 12 Pro Plus

Snapdragon 7+ Gen 1 chipset सह लॉन्च होणार POCO F5

Google Pixel 6a च्या किमतीवर कंपनी ही मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.

29,999 रुपयांत लाँच केलेल्या OPPO Reno8 T वर ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जात आहेत.

sleek design आणि curved डिस्प्लेसह Motorola Edge 40 हा सर्वोत्तम स्मार्टफोन असू शकतो.

Nothing Phone (1) 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 50MP ultra-wide angle लेन्ससह

Maruti Suzuki Alto 800 Tour H1: सर्वात स्वस्त कारचे नवीन मॉडेल लाँच

Follow Us on :-