Bajaj Platina 110 : सर्वात स्वस्त बाइकमध्ये धमाल फीचर, राइडरला देणार सुरक्षा

एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) राइडर्स ला मिळणार सुरक्षा

Nature air cooled, DTS-i टाइप इंजिन

72,224 (ex-showroom, New Delhi) किमतीसह लॉन्च

भारताची पहिली 110 cc बाइक जी ABS system सह येणार

फ्रंटमध्ये डुअल स्प्रिंग-लोडेड आणि बॅकमध्ये शॉक ऑब्जर्वर सस्पेंशन

बाइकमध्ये डिजिटल इंस्ट्रमेंट क्लस्टर

Bajaj Platina 110 चार रंगात उपलब्ध

Lava X3 : स्वस्त आणि धमाल स्मार्टफोन, फ्री मिळणार Lava ProBuds N11 नेकबँड

Follow Us on :-