Nokia T21 Tablet: स्मार्टफोनपेक्षा स्वस्त टॅबलेट, जाणून घ्या फीचर्स

PR

कंपनी इंडोनेशियामध्ये लाँच केले

PR

भारतीय रुपयांमध्ये किंमत सुमारे 17 हजार रुपये

PR

नोकिया टी21 ग्रे कलरमध्ये उपलब्ध असेल

PR

8 मेगापिक्सेल ऑटोफोकस रिअर कॅमेरा

PR

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा

PR

18W फास्ट चार्जिंगसाठी 8,200mAh बॅटरी सपोर्टसह प्रदान करण्यात आली आहे

PR

10.36 इंच IPS डिस्प्ले

PR

टॅबलेटमध्ये UNISOC T612 चिपसेट

PR

सॅमसंगचा धमाकेदार स्मार्टफोन Galaxy A23 5G,लाँच जाणून घ्या फीचर्स

Follow Us on :-