तुम्हाला माहित आहे का नरेंद्र मोदींच्या Favorite hobbies

तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बातम्या रोज ऐकत असाल, पण तुम्हाला त्यांची फेव्हरेट हॉबी माहित आहे का?

नरेंद्र मोदींना फोटोग्राफीची खूप आवड आहे.

यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पेन आणि घड्याळाचीही खूप आवड आहे.

त्यांना कविता लिहिण्याचीही खूप आवड आहे आणि त्यांनी गुजरातीमध्ये अनेक कविता लिहिल्या आहेत.

रेंद्र मोदी परदेशात खूप प्रवास करतात आणि त्यांना प्रवासाची खूप आवड आहे.

तसेच, पंतप्रधान मोदींना योग आणि ध्यान करणे देखील आवडते.

पीएम मोदींना तंत्रज्ञानात खूप रस आहे आणि त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करायला आवडतो .

मोदीजींना स्वयंपाकाचीही खूप आवड आहे. त्यांना ढोकळा, खिचडी, भिंडी करी, श्रीखंड खायला आवडते.

आता AI सह आपल्या सहलीची योजना करा

Follow Us on :-