Ducati Hypermotard 698 Mono: जगातील सर्वात शक्तिशाली सिंगल सिलेंडर बाइक, जाणून घ्या 10 खास गोष्टी

Ducati ने लॉन्च केली Ducati Hypermotard 698 Mono, जाणून घ्या 10 खास गोष्टी

नवीन हायपरमोटार्ड 698 मोनो सुपरक्वाड्रो मोनो इंजिनसह लाँच

बेस मॉडेल आणि प्रीमियम RVE मॉडेलमध्ये लॉन्च केले.

बाइकची रचना हायपरमोटार्ड 950 श्रेणीइतकीच बोल्ड आणि आक्रमक आहे.

या बाईक मध्ये एडव्हेंचर बाईकसारखी बॉडी आणि ग्रिप स्पोर्टबाईकसारखे टायर दिले आहेत

कंपनीने 30 वर्षांनंतर प्रोडक्शन -स्पेक मध्ये सिंगल-सिलेंडर इंजिन सादर केले.

डुकाटी हायपरमोटार्ड 698 मोनो हे स्टील ट्रेलीस फ्रेमवर तयार केले आहे.

वजन कमी करण्यासाठी मिश्रधातूची चाके आणि मारझोची सस्पेंशन आणि अॅल्युमिनियम फ्लॅंज डिस्क दिले आहे.

3.8-इंच एलसीडी डिस्प्ले, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, इंजिन ब्रेक कंट्रोल आणि अँटी थेफ्ट सिस्टम सारखी वैशिष्ट्ये दिली आहे.

Ducati Hypermotard 698 Mono ची जागतिक स्तरावर किंमत $12,995 आहे, भारतात किंमत सुमारे 10.82 लाख असू शकते.

Lava, Vivo आणि iQOO आणि Samsung चे हे स्वस्त स्मार्टफोन सणासुदीला धमाका करण्यासाठी येत आहेत

Follow Us on :-