Honda Activa मध्ये आता कारचा आनंद लुटता येणार, जाणून घ्या हायटेक आणि अॅडव्हान्स फीचर्सचे फायदे

Honda ने Activa 2023 लाँच केली

नवीन Activa मध्ये स्मार्ट आणि अॅडव्हान्स फीचर्स आहे.

Activa 2023 5 पेटंट ऍप्लिकेशन्ससह विकसित केले आहे.

स्मार्ट-की फीचर पहिल्यांदाच स्कूटरमध्ये सादर करण्यात आले आहे.

विना टच स्कूटर लॉक आणि अनलॉक करता येते.

सामान वाहून नेण्याची क्षमताही वाढली.

इलेक्ट्रॉनिक मॅचिंग सिक्योरिटी डिव्हाईस म्हणून काम करेल.

टू-वे फंक्शनिंग स्विच खाली दाबून इंजिन सुरू केले जाऊ शकते.

फ्लोअर स्पेस राइडिंग लांबच्या राइड्स मध्ये ही थकवा आणणार नाही.

Activa 2023 ची किंमत रु 74,536 (दिल्ली एक्स-शोरूम)

Nexon EV Max XM : नेक्सन नवीन अवतार, मिळेल 453 km ची रेंज, जाणून घ्या किंमत

Follow Us on :-