MQ-9 Reaper ची वैशिष्ट्ये

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात अमेरिकेकडून MQ-9 रीपर ड्रोन खरेदी करण्याचा करार

US कडून MQ-9 रीपर ड्रोन खरेदी करेल भारत

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात US कडून MQ-9 रीपर ड्रोन खरेदी करण्याचा करार

या ड्रोनचा वापर गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी केला जातो.

हे शत्रूवर हल्ला करण्यास देखील सक्षम आहे.

MQ-9 Reaper अनेक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे.

हे हवेतून जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम आहे.

ते सुमारे 50 हजार फूट उंचीवर सुमारे 35 तास उडू शकते.

MQ-9 Reaper 66 फूट चे विंगस्पेन आहेत आणि आत हनीवेल इंजिन बसवलेले आहे.

ड्रोनची लांबी - 36 फूट, उंची - 3.8 मीटर आहे.

PM Modi US Visit पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावरच्या 10 खास गोष्टी जाणून घ्या

Follow Us on :-