इलेक्ट्रिक बाईकमध्येही लावता येणार गियर, पाहा देशातील पहिली अनोखी मोटरसायकल

PR

स्टार्टअप मॅटरने देशातील पहिली गियर इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच केली

PR

ऑनबोर्ड चार्जर मॅटरचार्ज 1.0 आहे, 5 amp प्लगसह कुठेही चार्जिंग होईल

PR

5 तासांपेक्षा कमी वेळेत चार्ज करता येईल

PR

ही बाईक अहमदाबादमध्ये बनवली जाणार आहे

PR

कंपनीचा दावा आहे की ही बाईक 125-150 किलोमीटरची रेंज देईल

PR

कंपनीने बाइकचे बुकिंग सुरू केले

PR

80 पेक्षा जास्त सक्रिय वैशिष्ट्ये

PR

बाईक सक्रिय लिक्विड कूलिंग सिस्टमसह येत आहे

PR

Follow Us on :-