Gudi Padwa 2023: संगीत-पारंपारिक ढोल, नृत्य... महाराष्ट्रात गुढी पाडवा साजरा

महाराष्ट्रात उत्साहात साजरा झाला गुढीपाडवा 2023

Webdunia

पारंपारिक 'नववारी' किंवा नऊ गज साडी नेसून बाईकची स्वारी

Webdunia

गुढी (ध्वज) फडकावून मराठी नववर्षाचे स्वागत करत मिरवणूक काढली

Webdunia

पारंपारिक पोशाखात पुरुष, महिला आणि मुलांसह रंगीत मिरवणूक

Webdunia

संगीत, पारंपारिक ढोलकी आणि लेझिम नृत्य या मिरवणुकांचे आकर्षणाचे केंद्र होते.

Webdunia

पारंपारिक पोशाखात महिलांनी चालवली सायकल

Webdunia

मिरवणुकीत मुलांनीही उत्साहाने सहभाग घेतला.

Webdunia

सायलकची स्वारी सामाजिक संदेशासह

Webdunia

मिरवणुकीत विविध संघ व संघटनांच्या 75 झाक्या सहभागी झाल्या होत्या.

Webdunia

POCO C55 : पोको चा नवीन 5जी स्मार्टफोन, किंमत जाणून घ्या

Follow Us on :-