XPulse 200T 4V : स्पोर्टी लूकसोबत मिळतील हायटेक फीचर्स, अतिशय कमी किमतीत 3 कलर्स ऑप्शन

Hero MotoCorp आपली नवीन बाईक XPulse 200T 4V देशात लॉन्च केली आहे

PR

दिल्लीत बाइकची एक्स-शोरूम किंमत 1,25,726 रुपये आहे.

PR

XPulse 200T 4V 3 कलर ऑप्शन - स्पोर्ट्स रेड, मॅट फंक लाइम यलो आणि मॅट शील्ड गोल्ड

PR

नवीन मॉडेल अधिक अ‍ॅडव्हान्स चार-वाल्व्ह इंजिन आणि काही कॉस्मेटिक बदलांसह आले

PR

4 व्हॉल्व्ह ऑइल-कूल्ड इंजिन बाईकची कार्यक्षमता अधिक वेगाने सुधारेल

PR

बाईकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कॉल अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, सीटखाली यूएसबी चार्जर, गियर इंडिकेटर आहे

PR

साइड-स्टँड इंजिन कट ऑफ आणि डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखी वैशिष्ट्ये

PR

Xpulse 200T 4V ला 17-इंच कास्ट-अॅलॉय व्हील मिळतात

PR

Xpulse 200T 4V ला 17-इंच कास्ट-अॅलॉय व्हील मिळतात

PR

हायटेक फीचर्स असलेली इलेक्ट्रिक स्कूटर: सिंगल चार्जमध्ये देते 115 किमीची रेंज, किंमत जाणून घ्या

Follow Us on :-