Honda Activa 125 H-Smart आणि Honda Activa 6G H-Smart मधील हा मोठा फरक आहे.

Honda Activa 125 H-Smart आणि Honda Activa 6G H-Smart सर्वात जास्त विक्री होणारे बाईक

Webdunia

Honda Activa 125 H-Smart मध्ये 124cc एअर-कूल्ड इंजिन

Honda Activa 6G H-Smart मध्ये 109cc एअर-कूल्ड इंजिन

Honda Activa 6G किंमत 80,537 रुपये

Activa 125 H-Smart ची किंमत रु 88,093 आहे

Honda Activa 6G ला अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे

Honda Activa 125 ला सरासरी आणि रिअल-टाइम मायलेजसह डिजिटल इनसेट मिळतो

Activa 125 च्या पुढील बाजूस 190mm डिस्क ब्रेक

Activa 6G फ्रंट आणि रियर 130mm ड्रम ब्रेक फक्त

हे स्मार्टफोन्स एप्रिलमध्ये धमाल करण्यासाठी येत असून यात अनेक स्वस्त स्मार्टफोन्सचाही समावेश आहे

Follow Us on :-