सुटकेसमध्ये स्कूटर, पाण्यातही धावणार
Honda Motocompacto इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये होंडा मोटोकॉम्पॅक्टो ई-स्कूटर लॉन्च
एका स्कूटरचे वजन फक्त 19 किलो आहे.
PR
१२० किलो पर्यंत वजन असलेली व्यक्ती प्रवास करू शकते.
PR
स्कूटर वॉटर रेझिस्टन्स वॉरंटीसह येते.
PR
ते पाण्याच्या भागात सहज फिरू शकते.
PR
अमेरिकेत त्याची किंमत $ 995म्हणजेच 86,143 रुपये आहे.
PR
मोटोकॉम्पॅक्टोमध्ये परमनंट मॅग्नेट डायरेक्ट-ड्राइव्ह मोटर दिली आहे.
PR
ई-स्कूटरची रेंज 19.31 किमी आणि कमाल वेग 24.14 किमी प्रतितास आहे.
PR
भारतात ते कधी लाँच होईल याबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.
PR
सीट, हँडलबार आणि चाके दुमडून ई-स्कूटर सूटकेसच्या आकाराची होते .
PR
news
Best bike 2024 : देशातील सर्वात स्वस्त बाईक, अप्रतिम वैशिष्ट्ये, अप्रतिम मायलेजसह
Follow Us on :-
Best bike 2024 : देशातील सर्वात स्वस्त बाईक, अप्रतिम वैशिष्ट्ये, अप्रतिम मायलेजसह