Cyclone Biporjoy सावधगिरी बाळगा

चक्रीवादळ बिपरजॉयमुळे अनेक ठिकाणी भीती निर्माण होत आहे पण ही सावधगिरी बाळगा आणि ताण दूर ठेवा

PR
PR

शांत रहा, घाबरु नका आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका

PR

संपर्कमध्ये राहण्यासाठी आपला मोबाइल चार्ज असू द्या. एसएमएस वापरा

PR

वेदरची माहिती रेडियो, टीव्ही आणि न्यूजपेपर द्वारे घेत रहा

PR

आपले आवश्यक कागदं आणि किमती वस्तू वाटरप्रूफ बॅग्जमध्ये ठेवा

PR

सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक साहित्याची एक किट तयार करुन ठेवा

PR

घर आणि इमारती मजबूत करा. टोकदार वस्तू खुल्या ठेवू नका

PR

पशु आणि जनावरांना बांधून ठेवू नका

PR

मच्छीमारांनी नेहमी सुटे बॅटरीसह रेडिओ सेट सोबत ठेवावे

PR

मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे. बोटी आणि तराफा सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवा

Hondaच्या नवीन Scooterची किंमत फक्त एवढी आणि सोबत Smart Keyही

Follow Us on :-