Hyundai Exter : Hyundai ची सर्वात स्वस्त कार Exter, 27 kmpl मायलेज, 6 एअर बॅग, 60 कनेक्टेड वैशिष्ट्ये

हुंडई (Hyundai)ने स्पोर्ट्स युटिलिटी व्हीकल (SUV) सेगमेंटमध्ये पाऊल टाकत आपले नवीन मॉडेल एक्स्टर (Exter) लॉन्च केले आहे.

Hyundai Exter SUV शोरूम किंमत 5.99 लाख रुपये पासून.

टाटा पंच(Tata Punch)च्या मॉडेलशी स्पर्धा करेल.

ऑटोमॅटिक मॉडेलची सुरुवातीची किंमत 7.96 लाख रुपयांपासून सुरू.

CNG व्हेरियंट साठी 27.1 किलोमीटरच्या मायलेजचा दावा केला आहे.

हुंडई एक्सटरला 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते.

Hyundai Exter मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही व्हेरियंट मध्ये उपलब्ध असेल.

मॅन्युअल प्रकारात एक लिटर पेट्रोलमध्ये 19.4 किलोमीटर धावण्याचा दावा.

6 स्टैंडर्ड एअरबॅग्ज, 60 कनेक्टेड कार वैशिष्ट्ये.

ऑटोमैटिक क्लाइमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, टीपीएमएस, थ्री पॉइंट सीटबेल्ट.

Uniform Civil Code : समान नागरी संहितेवर मुस्लिम नेते काय म्हणतात?

Follow Us on :-