स्वस्त 5जी स्मार्टफोन, फीचर्समुळे खळबळ उडाणार

Infinixने नोट 50एक्स 5जी प्लस लाँच केला

स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 अल्टिमेट प्रोसेसर आहे.

PR

5500mAh सेमी-सॉलिड स्टेट बॅटरी दिली आहे.

PR

50 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

PR

8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा येत आहे.

PR

स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 11499 रुपये आहे.

PR

कॅमेऱ्यात 12 पेक्षा जास्त फोटोग्राफी मोड्स दिले आहे.

PR

Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Ultra लाँच, किंमत किती आहे जाणून घ्या

Follow Us on :-