INS Vikrant चा 'पुनर्जन्म'

webdunia

भारतीय नौदलाला INS विक्रांत ची ताकद

webdunia

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला INS Vikrant भेट दिली

webdunia

INS Vikrant वर महिला नौसैनिकही तैनात असतील

webdunia

पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका म्हणजे 'INS विक्रांत'

webdunia

20,000 कोटी रुपये खर्चून निर्मित

webdunia

एकापेक्षा जास्त विमानवाहू युद्धनौका असलेला भारत हा चौथा देश ठरला आहे

webdunia

फक्त 8 देशांमध्ये विमानवाहू जहाजे आहेत

webdunia

ही युद्धनौका बराक आणि ब्राह्मोसने सुसज्ज आहे

webdunia

1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या INS विक्रांतच्या नावावरून पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाला नाव देण्यात आले आहे

webdunia

Twin Towers ट्विन टॉवर विध्वंस, दोन्ही टॉवर अवघ्या 12 सेकंदात कोसळले

Follow Us on :-