iPhone 15 मध्ये असेल सबमरीन लेन्ससह कॅमेरा, जाणून घ्या आणखी काय नवीन असेल

ऍपल वंडरलस्ट इव्हेंट मध्ये iPhone 15 सिरीज अवघ्या काही तासात लॉन्च, Apple Watch Series 9 Ultra आणि AirPods लॉन्च होऊ शकतात.

iPhone 15 अवघ्या काही तासात लॉन्च होईल,Apple Watch Series 9 Ultra आणि AirPods लॉन्च होऊ शकतात.

iPhone 15 चे सर्व मॉडेल्स USB Type-C पोर्टसह येणार.

iPhone 15 मध्ये 6.1-इंच डिस्प्ले दिला असेल.

आयफोनच्या प्रो मॉडेल्समध्ये पातळ बेझल आणि टायटॅनियम फ्रेम देखील असेल.

iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा दिला आहे.

आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स 6x ऑप्टिकल झूमसह असण्याची अपेक्षा आहे.

पेरिस्कोप लेन्सचा वापर पाणबुड्यांमध्ये केला जातो.

'वँडरलस्ट' नावाच्या इव्हेंटमध्ये iPhone 15 लाँच करण्यात येत आहे.

iPhone 15 किती महाग आहे? Apple च्या स्मार्टफोनबद्दल नवीन माहिती आली

Follow Us on :-