Jio Phone Prima: YouTube, Facebook आणि WhatsApp सह, आतापर्यंतचा सर्वात स्वस्त फोन

Jio Phone Prima इंडिया मोबाईल काँग्रेस इव्हेंटमध्ये लॉन्च, विक्री सुरू.

Jio ने या फीचर फोनमध्ये उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत.

यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सॲप, जियो सिनेमा, जियो सावन देखील दिले आहेत.

तुम्ही Jio Phone Prima फक्त 2599 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

JioPhone Prima 4G मध्ये तुम्हाला 2.4 इंच डिस्प्ले मिळेल.

रिअल पॅनलमध्ये गोल आकारात कॅमेरा सेटअप आहे आणि दोन कॅमेरे दिलेले आहेत.

या फोन मध्ये सेल्फीसाठी 0.3 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे.

512MB रॅम देण्यात आली आहे. मायक्रो एसडी कार्डने 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते.

वापरकर्त्यांना 23 भाषांचा सपोर्ट मिळतो. KaiOS वर कार्य करते

1 मिनिटात या 7 लक्षणांमुळे तुमचा स्मार्टफोन हॅक झाला आहे का ते जाणून घ्या

Follow Us on :-