Kia EV6 : 708Km ची रेंज आणि 18 मिनिटात होणार चार्ज

kia ev6 ची एक्स शोरूम किंमत 65.95 लाख रुपये

कंपनीचा दावा 708Km ची रेंज आणि 18 मिनिटात होणार चार्ज

ही कार देशातील 44 शहरांमध्ये उपलब्ध असेल

Kia EV6 ने मागील वर्षी जून मध्ये भारतात डेब्यू केले होते

77.4 kWh ची क्षमता असलेली लिथियम-आयन बॅटरी

कंपनी पुन्हा बुकिंग सुरु करत आहे

इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लेटफॉर्म (ई-जीएमपी) सह येणार kia ev6

POCO C51 : 5000mAh बॅटरी, 8MP कॅमेरा, 8000 हून कमी किमतीत !

Follow Us on :-