Auto Expo 2023 : Kia ने ऑटो एक्सपोमध्ये Concept EV9चे प्रदर्शन केले

Kia ने Auto Expo 2023मध्ये EV9 (Concept EV9)चे प्रदर्शन केले

PR

2021 लॉस एंजेलिस मोटर शोमध्ये जगासमोर सादर केले गेले होते

PR

Kia EV9 कॉन्सेप्टमध्ये 77.4kWh लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी पॅक

PR

हा बॅटरी पॅक EV6 इलेक्ट्रिक सेडानमध्येही बसवण्यात आला आहे

PR

'टायगर फेस' फ्रंट ग्रिल देण्यात आले आहे

PR

कन्सेप्ट EV6 च्या छतावर मागे घेता येण्याजोग्या रूफ रेल्स आतील बाजूने बंद होतात

PR

विंग मिररऐवजी कॅमेरा मॉनिटरिंग सिस्टम

PR

20 ते 30 मिनिटांत 10% ते 80% चार्ज होईल

PR

Maruti ने Auto Expo 2023 मध्ये इलेक्ट्रिक SUV कॉन्सेप्ट EVX सादर केली, 550 किमीची रेंज

Follow Us on :-