आयफोन 15 शी स्पर्धा करण्यासाठी येत आहे वनप्लस 12 ,वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

OnePlus 12 बाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्याचे वैशिष्ट्ये जाणून घ्या.

OnePlus 12 मध्ये 6.82 इंच 2K OLED डिस्प्ले दिला आहे.

उत्कृष्ट परफॉर्मेंससाठी, या स्मार्टफोनला स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर दिले आहे.

आउट ऑफ द बॉक्स, हा स्मार्टफोन Android 14 वर काम करेल.

स्पीड वाढवण्यासाठी कंपनी 16GB पर्यंत RAM प्रदान करेल.

1 TB.स्टोरेज देण्यात येईल.

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा स्लॉट दिला आहे.

या फोन मध्ये 50MP + 48MP + 64MP कॅमेरे दिले आहे.

5400mAh बॅटरी 100W फास्ट चार्जिंगसह उपलब्ध.

Samsung Galaxy A05: सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन पैसावसूल आहे का?

Follow Us on :-