108-मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह स्वस्त स्मार्टफोन, एक खळबळ उडवून देईल

Redmi Note 13R Pro ने बाजारात खळबळ उडवून दिली आहे, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये.

108-मेगापिक्सेल मुख्य आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह स्मार्टफोन लॉन्च.

5,000mAh बॅटरी आणि 33W चार्जिंग वैशिष्ट्यासह स्मार्टफोन उपलब्ध.

स्मार्टफोन Midnight dark, morning light gold, Time blue कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च.

स्मार्टफोन्समध्ये Android 13 आधारित MIUI 14 ऑपरेटिंग सिस्टम दिले आहे.

स्मार्टफोन Mediatek Dimensity 6080 chipset सह लॉन्च केला.

Redmi Note 13R 6.67 इंच OLED डिस्प्लेसह लॉन्च झाला

सेल्फी क्लिक करण्यासाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे.

मात्र भारतात कधी लॉन्च होणार याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही.

Red Magic 9 Pro :हा अंडर-डिस्प्ले कॅमेर्‍यासह स्वस्त स्मार्टफोन जादू करेल, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Follow Us on :-