Maruti Invicto : 25000 रुपयात करा 7 सीटर कारची बुकिंग

5 जुलै रोजी लाँच होणार Maruti Invicto, कंपनीने सुरु केली बुकिंग, जाणून घ्या फीचर्स

Hycross, Kia Carnival, Mahindra XUV700 7-सीटर, Hyundai Alcazar आणि MG Hector Plus यांच्याशी स्पर्धा

PR

Maruti Invicto टोयोटाची Hycross वर आधारित असेल

PR

Invicto द्वारे Maruti प्रीमियम थ्री-रो सेगमेंट मध्ये एंट्री करत आहे

PR

Maruti Invicto ला 2 इंजिन पर्यायांसह प्रस्तुत केले जाणार

PR

एक 2.0 लीटर पेट्रोल आणि दुसरं 2.0 लीटर पेट्रोल हायब्रिड असेल

PR

इंजिनला CVT ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसह जोडण्याची शक्यता

PR

Maruti Invicto ची सुरुवाती एक्स शोरूम प्राइज सुमारे 20 लाख रुपये असू शकते

PR

8-वे पॉवर ड्रायवर सीट, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 10.1 इंच टचस्क्रीन, कलर एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर सारखे फीचर्स

PR

Hero Xtreme 160R 4V : हिरोने भारतातील सर्वात हलकी 160cc बाइक लाँच केली

Follow Us on :-