200MP Camera सह Moto Edge 30 Ultra

Motorola ने भारतीय मार्केटमध्ये Moto Edge 30 Ultra लाँच केले

Motorola Edge 30 Ultra एंड्रॉयड 12 वर बेस्ड My UX स्किनवर रन करतो

200 मेगापिक्सल चा पहिला कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा

8 हजार रुपयांच्या सूटवर हा फोन खरेदी करता येणार आहे

200MP कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन

स्मार्टफोनची विक्री 22 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरू होईल

फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये तुम्हाला अप्रतिम ऑफर मिळतील

हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च झालेल्या Moto X30 Pro चा ग्लोबल व्हेरिएंट आहे

Kartavya Path 'कर्तव्यपथ'चे लोकार्पण Photo

Follow Us on :-