Nokia G42 5G: नोकियाने लॉन्च केला 'स्वस्त' 5G स्मार्टफोन, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह , जाणून घ्या किंमत

Nokia ने आपला स्मार्टफोन G42 5G भारतात लॉन्च केला आहे. हा 11GB रॅम आणि पॉवरफुल बॅटरीसह लॉन्च करण्यात आला.

Nokia G42 फोन खराब झाल्यास ते स्वतःच दुरुस्त करेल.

90Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंच HD+ LCD, Corning Gorilla Glass 3 संरक्षण दिले आहे.

स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480+ चिपसेट प्रोसेसरसह उपलब्ध आहे.

6GB रॅम + 128GB स्टोरेज देण्यात आले आहे.

20W wired फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी दिली आहे.

स्मार्टफोन मध्ये 50MP + 2MP + 2MP रियर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

Android 13 ऑपरेटिंग सिस्टम, अपडेट्स 2 वर्षांसाठी उपलब्ध असतील.

सेल 15 सप्टेंबर रोजी Amazon वर सुरू होईल. किंमत 12,599 रुपये असेल.

Mahindra Thar EV: महिंद्रा थारचा ईव्ही अवतार खळबळ करेल, काय असतील वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

Follow Us on :-