Oppo A79 5G: 16GB RAM-5G सपोर्ट आणि 50MP कॅमेरा, परवडणाऱ्या किमतीत उत्तम वैशिष्ट्ये

Oppo A79 5G स्मार्टफोन लाँच जाणून घ्या काय आहेत त्याची वैशिष्ट्ये

फोनमध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंचाचा फुल-एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिले आहे.

हा फोन 650 निट्स पीक ब्राइटनेससह येतो.

स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम दिली आहे पण 8 GB व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅम 16 GB पर्यंत वाढवता येते.

Oppo A79 5G मध्ये MediaTek डायमेंशन 6020 चिपसेट वापरला आहे.

फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेन्सर फ्रंटमध्ये उपलब्ध आहे.

33W SuperVOOC जलद चार्जिंगसह 5,000mAh बॅटरीसह स्मार्टफोन येत आहे.

फोनची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 26 तासांपर्यंतचा टॉकटाइम देते.

OnePlus Open:वनप्लस ओपनच्या फोल्डेबल स्मार्टफोन, 1-2 नाही,5 कॅमेऱ्याचा उत्कृष्ट वैशिष्ठ्यांसह परवडणाऱ्या किमतीत

Follow Us on :-