Oscal Modern 8 : तुम्हाला यापेक्षा स्वस्त फोन सापडणार नाही, 50 MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरी सह येत आहे.

Blackview ने Oscal Modern 8 हा स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला

Oscal Modern 8 in 6.75 इंच IPS डिस्प्ले दिला आहे.

PR

6,000mAh मोठी बॅटरी देखील दिली आहे.

PR

Unisoc T616 SoC प्रोसेसर फोनमध्ये देण्यात आला आहे.

PR

Oscal Modern 8 च्या 8/128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $95.99 (अंदाजे रु 7,959) आहे

PR

Android 13 वर आधारित DokeOS 4.0 मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम दिले आहे.

PR

फोनमधील Unisoc T616 चिपसेट हा एंट्री-लेव्हल प्रोसेसर आहे.

PR

कॅमेरा सेटअपसाठी, त्याच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेल Samsung ISOCELL JN1 कॅमेरा दिला आहे.

PR

Realme narzo 70 pro 5g मध्ये एअर जेश्चर वैशिष्ट्य, इशाऱ्यांवर कार्य करेल

Follow Us on :-