Pravasi Bharatiya Sammelan 2023 : इंदूरमध्ये 17 वे प्रवासी भारतीय संमेलन, पाहुण्यांसाठी इंदूर सजले, पहा फोटो

देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरमध्ये 8 जानेवारीपासून 17 वे प्रवासी भारतीय संमेलन 2023 आयोजित केले जात आहे.

PR

इंदूरची ऐतिहासिक ठिकाणे आणि रस्ते चकचकीत झाले.

PR

नवी दिल्ली येथे 16 वी PBD परिषद वर्ष 2021मध्ये व्हर्च्युअल मोडमध्ये आयोजित करण्यात आली.

PR

विमानतळापासून आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी ते हॉटेल पर्यंत पाहुण्यांच्या स्वागताची तयारी.

PR

70 देशांतील 3500 हून अधिक लोकांनी नोंदणी केली.

PR

या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

PR

प्रवासी भारतीय संमेलनात आखाती देशही सहभागी होणार आहेत.

PR

गुयाना चे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद इरफान अली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

PR

सूरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

PR

कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतरचे भव्य आयोजन.

PR

प्रवासी भारतीय संमेलनानंतर 11 जानेवारीपासून ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन करण्यात येणार आहे.

Redmi Note 12 Pro 5G : 200MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 12 सीरीजची इंट्री

Follow Us on :-