Realme 10s 5G : 5G कनेक्टिव्हिटी आणि 5000 mAH ची मोठी बॅटरीचा स्वस्त स्मार्टफोन

Android 12 वर बेस्ड Realme UI 3.0 वर काम करतं

50 मेगापिक्सलचा मॅन कॅमेरा

फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा

Realme 10S मध्ये 6.6 इंचची IPS LCD डिस्प्ले

8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे 13,053 रुपये

5000mAh ची बॅटरी जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते

कंपनीने आता चायनामध्ये केला लॉन्च

भारतात लवकरच होणार लॉन्च

2023 मध्ये Maruti, Hyundai च्या या सर्व स्वस्त कार येणार

Follow Us on :-