Realme C55 : iphone ला देणार टक्कर, कम किमतीत शानदार फीचर्स

स्मार्टफोनमध्ये 6.72 इंची 392 पीपीआय डिस्प्ले

33W फास्ट चार्जिंग सह 5000 एमएएच बॅटरी

64MP AI मेन कॅमेर्‍यासह होणा लॉन्च

स्मार्टफोनमध्ये 16GB डायनेमिक रॅम

iPhone च्या Dynamic Island सारखं डिझाइन

भारतात 13 हजार असू शकते किंमत

MediaTek Helio G88 chipset ने पार्वर्ड असणार Realme C55

स्मार्टफोनमध्ये मिळणार 8MP सेल्फी कॅमेरा

OnePlus Nord CE 3 Lite 5G माहिती

Follow Us on :-