10 हजारामध्ये आयफोनसारखे फीचर्स Realme Narzo N55
4GB + 64GB ची किंमत सुमारे 10,999 रुपये
प्राइम ब्लू आणि प्राइम ब्लॅक रंगात खरेदी करता येईल
सुरुवाती ऑफर अंर्तगत 1,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट
64 मेगापिक्सल चा मेन कॅमेरा
स्मार्टफोन मध्ये Mini Capsule फीचर
Android 13 OS वर बेस्ड Realme UI वर रन करतं
6.72 इंच IPS LCD पॅनल फुल HD+ रिजॉल्यूशन
33 W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 5,000 mAh ची बॅटरी
news
सेलमध्ये खूप स्वस्त OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन
Follow Us on :-
सेलमध्ये खूप स्वस्त OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन