Realme Pad 2 टॅबलेट 11.52-इंच डिस्प्लेसह, 8360mAh बॅटरी सह लॉन्च

Realme Pad 2: 8GB पर्यंत RAM सह लॉन्च, Realme Pad 2 ची किंमत , वैशिष्टये जाणून घ्या

Realme Pad 2 8360mAh बॅटरीसह, 11.52 इंचाचा डिस्प्ले मिळेल.

Realme Pad 2 हा 120Hz 2K डिस्प्ले मिळवणारा पहिला टॅबलेट आहे.

Realme Pad 2 उत्कृष्ट लुक आणि प्रीमियम डिझाइनसह लाँच केले.

कंपनी खरेदीवर 1500 रुपयांची सूट देत आहे.

Realme Pad 2 कंपनीने 2 व्हेरियंट मध्ये लॉन्च केला आहे.

Realme Pad 2 16GB रॅमआणि 128GB रॅम सह 19,999 रुपयांना उपलब्ध.

Realme Pad 2 8GB + 256GB मॉडेलसह आणले आहे, ज्याची किंमत 22,999 रुपये आहे.

4G LTE, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 5.3, आणि USB Type-C पोर्ट सारखी कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील.

Realme Pad 2 1 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

इस्रोशी संबंधित हे 7 मनोरंजक तथ्ये तुम्हाला माहीत नसतील

Follow Us on :-