Redmi12 5G: दमदार वैशिष्टये आणि प्रीमियम फीचर्ससह परवडणारा 5G फोन
Xiaomi ने स्वस्त 5G स्मार्टफोन - Redmi 12 5G लॉन्च केले. त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या.
प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 4 Gen 2 सह येणार
डिस्प्ले: 6.79-इंच 90Hz FHD+चा डिस्प्ले मिळेल.
प्रीमियम क्रिस्टल ग्लास डिझाइन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षण मिळेल.
कॅमेरा: 50MP ड्युअल, 8MP फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी: 5000mAh| 18W जलद चार्जिंग सपोर्ट बॅटरी
OS: Android 13-आधारित MIUI 14
रॅमआणि स्टोरेज: 16 GB RAM पर्यंत आणि 256 जीबी रॅम सह उपलब्ध
IP53 रेटिंग
MIUI डायलर (ऑटो कॉल रेकॉर्डिंग) सह येणार.
रंग: मूनस्टोन सिल्व्हर, पेस्टल ब्लू आणि जेड ब्लॅक रंगात मिळेल.
किंमत: रुपये 10,999 (4GB+128GB), रुपये 12,499 (6GB+128GB), रुपये 14,499 (8GB+256GB) पर्यंत
Redmi 12 5G 4 ऑगस्टपासून अधिकृत वेबसाइट mi.com, Amazon India आणि रिटेल स्टोअर्सवर विकले जाईल.
news
मोटोरोलाने 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत Moto G14 लाँच केले :वैशिष्ट्ये आणि ऑफर जाणून घ्या
Follow Us on :-
मोटोरोलाने 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत Moto G14 लाँच केले :वैशिष्ट्ये आणि ऑफर जाणून घ्या