स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकावण्याच्या नियमांमधील फरक जाणून घ्या

78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज आहे, चला जाणून घेऊया प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोन्ही प्रसंगी राष्ट्रध्वज फडकवला जातो.

social media

पण दोन्हीच्या पद्धती खूप वेगळ्या आहेत.

social media

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावण्यापूर्वी तो खांबाजवळ बांधून ठेवला जातो.

social media

जेव्हा पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी दोरी ओढतात तेव्हा सर्वात आधी तिरंगा वर जातो.

social media

नंतर तिरंगा फडकवतात, याला ध्वजारोहण फ्लॅग होस्टिंग असे म्हणतात.

social media

प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकावण्यापूर्वी तो खांबाच्या वरच्या बाजूला बांधला जातो.

social media

जेव्हा राष्ट्रपती दोरी ओढतात तेव्हा ध्वज फडफडायला लागतो.

social media

याला ध्वज बांधणे किंवा ध्वज फडकावणे म्हणतात.

social media

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.

social media

दरवर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात.

social media

Rules of Tiranga - राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम

Follow Us on :-