आयआयटी मद्रास, कानपूर, दिल्ली, रुरकी इत्यादीं सारखी सरकारी महाविद्यालये शीर्षस्थानी आहेत, परंतु देशातील टॉप खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये येथे जाणून घ्या-
वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT), चेन्नई, तमिळनाडू.
अमृता स्कूल ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज, कोची, तामिळनाडू.
इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (SRMIST) कट्टनकुलथूर, तामिळनाडू.
एमिटी युनिव्हर्सिटी नोएडा.
थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, पटियाला, पंजाब.
बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी राजस्थान.