भारतातील स्वस्त कार, ज्यांची किंमत 7 लाखांपेक्षा कमी आहे
भारतातील 7 ऑटोमॅटिक कार, ज्यांची किंमत 7 लाख रुपयांपेक्षा कमी आहे
Maruti Suzuki Alto K10 : मारुतीची सर्वात लोकप्रिय कार, तिची किंमत सुमारे 5.61 लाख (ex-showroom) पासून सुरू होते.
Maruti Suzuki S-Presso ला देखील चांगली पसंत केली जात आहे. त्याची किंमत 5.77 लाख (ex-showroom) पासून सुरू होते.
Renault Kwid किंमत ₹ 6.13 लाख (ex-showroom) पासून सुरू होते.
Maruti Suzuki Celerio ची किंमत ₹ 6.39 लाख (ex-showroom) पासून सुरू होते.
Wagon R ही Maruti Suzuki ची सदाबहार कार आहे, किंमत 6.55 लाख (ex-showroom) पासून सुरू होते.
Tata Tiago ही एक शक्तिशाली कार आहे, तिची किंमत सुमारे 6.93 लाख (ex-showroom)आहे.
Maruti Suzuki Ignis ची किंमत सुमारे 6.93 लाख (ex-showroom)च्या जवळ आहे.
news
पहा किती भव्य आहे लोकशाहीचे नवे मंदिर, नव्या संसद भवनाची छायाचित्रे समोर आली
Follow Us on :-
पहा किती भव्य आहे लोकशाहीचे नवे मंदिर, नव्या संसद भवनाची छायाचित्रे समोर आली