Royal Enfield Goan Classic 350: किंमत कमी आहे, वैशिष्ट्ये जाणून घ्या
Royal Enfield Goan Classic 350 ची प्रभावी एंट्री
बाइक रेव्ह रेड, ट्रिप टील, पर्पल हेज आणि शेक ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
PR
349cc J-सिरीज सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे.
PR
Royal Enfield Goan Classic 350 ची सुरुवातीची किंमत रु 2.35 लाख (एक्स-शोरूम )आहे
PR
Benelli Imperiale 400, Honda H'ness 350 आणि जावा 42 बॉबर सोबत स्पर्धा आहे
PR
कंपनीने त्यात काही बॉबर-विशिष्ट बदल केले आहे
PR
गोल एलईडी हेडलाइट 350, टियरड्रॉपची इंधन टाकी दिली आहे.
PR
Royal Enfield Goan Classic 350 2 प्रकारांमध्ये उपलब्ध असेल
PR
news
15,000 रुपयांखालील स्मार्टफोन, अप्रतिम कॅमेरा, मजबूत बॅटरीसह येत आहे
Follow Us on :-
15,000 रुपयांखालील स्मार्टफोन, अप्रतिम कॅमेरा, मजबूत बॅटरीसह येत आहे