विवोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, एआय फीचर्समुळे धुमाकूळ घालणार
शक्तिशाली एआय वैशिष्ट्यांसह Vivo V50 लाँच झाला
Vivo V50 ची स्क्रीन 6.78 इंच आहे.
PR
12 जीबी रॅमसह स्नॅपड्रॅगन 7जनरल 3 एसओसी दिले आहे.
PR
अँड्रॉइड15 वर आधारित फंटॉच 15 ऑपरेटिंग सिस्टम आहे.
PR
सर्कल टू सर्च, एआय ट्रान्सक्रिप्ट आणि एआय लाईव्ह कॉल ट्रान्सलेशन वैशिष्ट्ये देण्यात आले आहे.
PR
50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा दिला आहे.
PR
स्मार्टफोनमध्ये 6,000 एमएएच बॅटरी आहे.
PR
8 जीबी + 128जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 34,999 रुपये आहे.
PR
कंपनी बँक खरेदीवर अनेक ऑफर देत आहे
PR
news
Triumph बाईक्स स्वस्त झाल्या,Royal Enfield आणि Hunter 350 ला प्रतिस्पर्धा
Follow Us on :-
Triumph बाईक्स स्वस्त झाल्या,Royal Enfield आणि Hunter 350 ला प्रतिस्पर्धा