Liz Truss ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान कोण आहेत ते जाणून घ्या

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची निवडणूक लिझ ट्रस यांनी जिंकली

भारतीय वंशाचे माजी चांसलर ऋषी सुनक यांचा पराभव केला

ट्रस यांना 81,326 मते मिळाली

ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली

ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान

लिझ ट्रसचा जन्म 1975 मध्ये ऑक्सफर्डमध्ये झाला

ट्रस यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात लिबरल डेमोक्रॅट्सकडून केली

लिझ ट्रस यांना ग्राउंड लीडर मानले जाते

शिवरायांना Father of the Indian Navy का म्हटलं जातं?

Follow Us on :-