Samsung Galaxy Z Fold ला स्पर्धा देण्यासाठी जगातील सर्वात स्लिम फोल्डेबल हॅन्डसेट Xiaomi Mix Fold 3 आला
Samsung Galaxy Z Fold शी स्पर्धा करण्यासाठी Xiaomi Mix Fold 3 आला
Xiaomi Mix Fold 3 मध्ये 8.03-इंचची E6 OLED फोल्डेबल स्क्रीन दिली आहे.
6.56-इंच FHD+ एक्स्टर्नल डिस्प्ले दिले आहे.
कंपनीने फोन नुकतेच चीनमध्ये लॉन्च केले आहे.
फोन मध्ये डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षणासह दिला आहे.
Android 13 वर आधारित हा स्मार्टफोन MIUI 14 Fold वर काम करतो.
स्मार्टफोन ड्युअल स्टीरिओ स्पीकरसह येतात.
67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह स्मार्टफोनमध्ये 4,800mAh बॅटरी दिली आहे.
स्मार्टफोनच्या रियर मध्ये 50 मेगापिक्सेल चा सोनी IMX800 प्रायमरी कॅमेरा दिला आहे.
news
OnePlus Ace 2 Pro Launched: वनप्लसचा पहिला 24GB रॅम स्मार्टफोन लॉन्च, किंमत जाणून घ्या
Follow Us on :-
OnePlus Ace 2 Pro Launched: वनप्लसचा पहिला 24GB रॅम स्मार्टफोन लॉन्च, किंमत जाणून घ्या