हिवाळ्यात तुमची कार देणार नाही धोका, जर केलेत हे उपाय
Webdunia
कार मेन्टेनन्ससाठी सोप्या टिप्स जाणून घ्या
Webdunia
तसेच गीअर, स्टीयरिंग व्हील, ब्रेक, पेडल्स तपासा
Webdunia
जर कारची बॅटरी जुनी असेल तर ती बदलण्याची हीच योग्य वेळ आहे
Webdunia
जर बॅटरी चांगली स्थितीत असेल तर पाण्याचे प्रमाण तपासा
Webdunia
अन्यथा बॅटरी तुमची कुठेही धोका देऊ शकते
Webdunia
हेडलाइट्स आणि फॉग्लॅम्प देखील तपासा
Webdunia
इंधन इंडीगेटर देखील पहा
Webdunia
आठवड्यातून एकदा कार सुरू करा
Webdunia
जर कार्बन जमा झाला असेल तर ते देखील स्वच्छ करा.
Webdunia
news
Oppo चा Reno 9 आणि Reno 9 Pro स्वस्त स्मार्टफोन लाँच वैशिष्ट्ये जाणून घ्या
Follow Us on :-
Oppo चा Reno 9 आणि Reno 9 Pro स्वस्त स्मार्टफोन लाँच वैशिष्ट्ये जाणून घ्या