webdunia

हिंदू धर्मातील 10 पवित्र पक्षी

webdunia

हंस- हंस पक्षी प्रेम आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. हंस एक अतिशय बुद्धिमान पक्षी आहे हा बुद्धी, आणि कलेची देवी सरस्वतीचे वाहन आहे.

webdunia

मोर - मोर हा पक्ष्यांचा राजा मानला जातो. हे शिवपुत्र कार्तिकेयाचे वाहन आहे. हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

webdunia

गरुड- पक्ष्यांमध्ये गरूड हा सर्वात श्रेष्ठ आणि ज्ञानी मानला जातो. हे भगवान विष्णूचे वाहन आहे.

webdunia

कावळा- कावळा हा पाहुण्यांच्या आगमनाचा आणि पितरांच्या आश्रयाचा स्थळ मानला जातो. काकभुशुंडी ऋषी एक कावळा होते.

webdunia

घुबड- नीरव उडण्यात निपुण घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. नारद मुनींना मानसरोवर निवासी घुबड कडून संगीताचे धडे घेण्याचा उपदेश देण्यात आला होता.

webdunia

नीलकंठ- नीलकंठला पाहून नशिबाचे दार उघडते. दसऱ्याला नीलकंठचे दर्शन करण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात. हे भगवान शिवाचे प्रतीक आहे.

webdunia

पोपट - पोपटांबद्दल अनेक कथा पुराणात आढळतात. महान बालक योगी शुकदेव पूर्वी पोपट होते.

webdunia

कबूतर: दोन कबुतरांनी भगवान शंकराच्या मुखातून अमर शब्द ऐकले होते. ते अमर झाले आणि अजूनही अमरनाथमध्ये दिसतात. कबुतरांशी संबंधित अनेक कथा आहेत.

webdunia

बगळा- बगळाप्रमाणे ध्यान करणे महत्त्वाचे मानले जाते. बंगला जिथे राहतो तिथे शांतता असते.

webdunia

चिमणी - हे आनंदाचे प्रतीक मानले जाते. चिमणी ज्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला राहते, तिथे नेहमीच सुख, संपत्ती आणि समृद्धी नांदते.

घरात मांजर असेल तर काय होईल, शुभ की अशुभ

Follow Us on :-