सामान्य मं‍त्र: ॐ हनुमते नमः। या मंत्राचे 108 माळ्यांचे जप करा.

तंत्र मंत्र: ॐ हं हनुमते नम:। वादविवाद, न्यायालय इत्यादींसाठी वापरता येईल.

'ॐ हं हनुमते रुद्रात्मकायं हुं फट्।' शत्रूची भीती, जीवित व मालमत्तेची भीती अधिक असेल तर हा प्रयोग योग्य ठरेल.

'ॐ हं पवननन्दनाय स्वाहा।' दररोज हा पठण केल्यास हनुमानजींचे दर्शन सोपे होतात.

'ॐ नमो हरि मर्कट मर्कटाय स्वाहा।' शत्रू बलवान असताना या जपाने निश्चित लाभ होतो.

'ॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा।' असाध्य रोगांसाठी या मंत्राचा वापर करा.

'ॐ नमो भगवते हनुमते नम:।' सर्व सुख-शांतीसाठी या मंत्राचा जप करा.

हवन मंत्र: ॐ नमो हनुमते रुद्रावताराय विश्वरूपाय अमित विक्रमाय प्रकटपराक्रमाय महाबलाय सूर्य कोटिसमप्रभाय रामदूताय स्वाहा।

साबर मंत्र: ॐ नमो बजर का कोठा, जिस पर पिंड हमारा पेठा। ईश्वर कुंजी ब्रह्म का ताला, हमारे आठो आमो का जती हनुमंत रखवाला।

शरणम् मंत्र: मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥

प्रार्थना मंत्र: अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्। सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥

हनुमान जयंतीचे पूजेचे शुभ मुहूर्त

Follow Us on :-