Raksha Bandhan Thali भावाला राखी बांधताना ताटात असाव्या या 8 वस्तू

कुंकु लावल्याने भावला वर्षभर सर्व प्रकारची कीर्ती आणि यश प्राप्ती होते

कुंकुवर अक्षता लावल्याने भावाच्या जीवनात शुभ घडतं

भावाला श्रीफळ दिल्याने भावाला सुखसोयी लाभतात

उजव्या हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधल्याने भाऊ रक्षा करण्याचं वचन देतो

भावाला मिठाई खाऊ घातल्याने भावाचे सर्व काम सुरळीत पार पडतात

दिव्याने ओवाळ्याने सर्व रोग-संकट दूर होतात

पाण्याच्या कलश ठेवल्याने भावाला मन:शांती मिळते

बहीणीला भेटवस्तू दिल्याने नोकरी-व्यवसायात प्रगती होते

या 5 लोकांनी श्रावण सोमवारी उपवास करू नये

Follow Us on :-