अनंत चतुर्दशी 2022 पूजा विधी
webdunia
सकाळी स्नान करुन व्रत संकल्प घेऊन पूजा स्थळी कळश स्थापित करावे
webdunia
कळशीवर कुशाने निर्मित अनंत देवाची स्थापना करावी. पायावर चित्र लावावे
webdunia
आता दोर्याला कुंकु, केशर आणि हळद याने रंगून अंनत सूत्र तयार करावे. याला चौदा गाठी असाव्यात
webdunia
अनंत सूत्र विष्णूंच्या फोटोसमोर ठेवून देवाची आणि अनंत सूत्राची षोडशोपचार विधीने पूजा करावी
webdunia
आता मंत्र जप करावा. अनंत संसार महासुमद्रे मग्रं समभ्युद्धर वासुदेव। अनंतरूपे विनियोजयस्व ह्रानंतसूत्राय नमो नमस्ते।।
webdunia
या नंतर पूजन करुन अनंत सूत्र बाजूवर बांधून घ्यावे
webdunia
पुरुष उजव्या हातात आणि स्त्रिया डाव्या हातात बांधतात
webdunia
आता श्री विष्णु सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे
webdunia
religion
अनंत चतुर्दशीच्या 8 खास गोष्टी
Follow Us on :-
अनंत चतुर्दशीच्या 8 खास गोष्टी