अयोध्येतील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे

तुम्ही अयोध्येला जात असाल तर राम मंदिरा शिवाय इथली ही निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहायला विसरू नका

social media

गुप्तद्वार घाट : सरयू नदीच्या घाटावर श्री रामजींनी जलसमाधी घेतली.

social media

हनुमान मंदिर : अयोध्येच्या मध्यभागी हनुमान गढीमध्ये रामभक्त हनुमानजींचे मोठे मंदिर आहे.

social media

दंतधवन कुंड: हनुमणी गढी परिसरातच दंतधवन कुंड आहे जिथे श्रीराम दात स्वच्छ करायचे. याला राम दातौन असेही म्हणतात.

social media

कनक भवन मंदिर: अयोध्येतील कनक भवन मंदिर देखील पाहण्यासारखे आहे जिथे राम आणि जानकीच्या सुंदर मूर्ती ठेवल्या आहेत.

social media

राजा दशरथाचा महाल : येथील राजा दशरथाचा राजवाडाही खूप जुना आणि मोठा आहे.

social media

भगवान ऋषभदेवांचे जन्मस्थान: अयोध्येत दिगंबर जैन मंदिर आहे जिथे भगवान ऋषभदेव यांचा जन्म झाला.

social media

श्री ब्रह्मकुंड: अयोध्येतील गुरुद्वारा ब्रह्मकुंड साहिबला भेट देण्यासाठी देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात.

social media

बौद्ध स्तूप: अयोध्येतील मणिपर्वतावर बौद्ध स्तूपांचे अवशेष आहेत.

रामलला सोन्याच्या धाग्याचे कपडे घालतील

Follow Us on :-