Bail Pola 2022 बैल पोळा 2022 शुभेच्छा आणि महत्तव

धान्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण

webdunia

शेतकऱ्यांचा सखा, धान्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो

webdunia

या दिवशी बैलांना शेतीतील कामांपासून आराम दिला जातो

webdunia

बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते

webdunia

विविध रंगांनी त्यांना सजवले जाते. आकर्षक वस्त्र आणि दागदागिने घालून त्यांची पूजा केली जाते

webdunia

शेतकऱ्यासोबत वर्षभर शेतीची धुरा वाहणाऱ्या बैलांला पोळ्याच्या दिवशी विशेष मान दिला जातो

webdunia

या दिवशी बैलाचे खांदे तुप आणि हळद लावून शेकले जातात आणि बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो

webdunia

कष्ट हवे मातीला, चला जपुया पशुधनाला.. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..

webdunia

आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं.. बैला, खरा तुझा सन, शेतकऱ्या तुझं रीन.. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..

webdunia

Ganesh Chaturthi 2022 घरी गणेशाची मूर्ती बसवण्यापूर्वी या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, कल्याण होईल

Follow Us on :-